my marathi - nil41/gck GitHub Wiki

i cover following topics, please read and understand me. i hope you will get answer.

1. मी तुला का पसंद केले.
2. मी काही questions ना का answers देऊ शकलो नाही.
3. माझे तुझ्या parents च्या responsbiities sharing बद्दल काय मत आहे.
4. miss communication.

त्या नांतर मी nurvous झालो आणि जे बोलायचे होते ते राहूनच गेले.

मी nurvous का झालो तर दोन गोष्टी मुळे
1. reason वर लिहलेला आहे आणि 2. तुम्हाला कशी बायको पाहिजे याचे उत्तर मला देता आले नाही.

तू मला सुरवातीलाच हा question विचारलास and this was expected question, त्याच वेळी तू हसून म्हणाली होतीस कि "मला बायको म्हणताना हसू येतय "
मला वाटले कि तू सुद्धा nurvous होतियेस, म्हणून मी तुला comfort feel करण्यासाठीच म्हणालो होतो कि,
माझा पण दुसराच कार्यक्रम आहे.
पण तू लगेचच मला दुसरा question विचारास होतास कि “तिथे काय झाले ?”
आणि हा question मी expect केला नव्हता, आणि मी तुला आपल्या पहिल्याच भेटी मध्ये कसे सांगू शकतो कि “तिथे काय झालेले होते”
तर तो topic avoid करण्यासाठी मी विचार न करताच म्हणालो होतो कि “मी तिकडे सहजच गेलो होतो”. (मी तिथे सहज गेलो नव्हतो)
आणि मी हे काय बोललो, ह्याचा विचार करत होतोच तो पर्यंत तू दुसरा cross question विचारलास.
“तुम्ही इथे पण family force मुळे आलात काय ?”
मी अक्षरशः shock झालो होतो.
मला माहिती आहे कि तू हा question मुद्दामहून विचारलेला नव्हतास. जर मला सुद्धा असे कोणी उत्तर दिले असते तर मी सुद्धा हाच question विचारला असता.
पण त्या मुळे मला त्या प्रश्नाचे उत्तरच देता आले नाही.
त्या वेळी अजून pressure मध्ये गेलो कि मला ह्या commmon प्रश्नाचे उत्तर देता आलेले नाही, तुझ्यावर माझे काय impression पडले असणार.

मी तिथेच ठरवले होते की, त्या दिवसा साठी तुझ्याशी फक्त बाकीच्या गोष्टी बोलून घ्यायच्या. म्हणून मी आमच्या फॅमिली आणि इतर topics सुरु केले.
पण तुला मी nurvous झालो होतो हे जाणवलेले नसेल. त्या मुळे तुझे questions सुरु होते.
आणि मला कोणत्याही topic वर मनमोकळे पणाने बोलता आले नाही. आणि त्या मुळे माझे विचार तुला कळालेलेच नाहीत.

3.
सगळ्यात शेवटी मी तुला तू एकटी आहेस तर तुझे expectations काय आहेत? हा question विचारलेला होता.
मला फक्त त्या दिवशी तुला जाणवून द्यायचे होते कि तुझ्या साठी हा imp topic आहे आणि हे मला माहिती आहे. आणि त्या बद्दल तुझ्याशी दुसऱ्या भेटी मध्ये बोलायचे.
मी त्या वेळी बोललेलो नाही, कारण शेवटी शेवटी मला काय बोलायचे हे कळत नव्हते. त्यातच तुला काहीतरी विचित्र सांगितले होते, कि retairment नंतर business कि असाच काहीतरी
माझ्या मना मध्ये असे काहीही नसताना.

तर, तुझे parents आणि मी पहिल्यांदा भेटलो होतो, त्याच वेळी त्यांनी तू सांगीतलेली गोष्ट आम्हाला clear केलेली होती.
त्यांनी सांगितलेले होते कि, ते शेजारी राहतील, त्यांची responsbility आणि लग्ना नंतर तुझा ओढा हा त्यांच्या कडेच जास्त राहील, आणि तुला त्यांनी खूप लाडात वाढवलेले आहे असे.
आणि त्या नंतर आमच्या family चे ह्या वर discussion सुद्धा झालेले होते, कुणाला काहीही problem नाहीये.

तर माझे म्हणणे असे होते की,
तुझ्या parents ची responsbiliti share करायला मला आवडेल. त्यांच्या बाबतीत तू जे decisions घेशील त्याला माझा पाठिंबा असेल.
ते शेजारी राहु देत किंवा तू त्यांना आपल्या घरी राहा म्हणालीस तरी चालेल. मी सुद्धा माझ्या parents ना मुलगा म्हनुन एकटाच आहे.
त्यामुळे पुण्यात माझे parents जसे माझ्या समोर राहतील तसेच तुझे parents तुझ्या समोर राहतील.
अश्या गोष्टीं मध्ये आपण mutual understanding दाखवायला हवे. कारण जसे माझे parents माझ्या साठी important आहेत, त्यांनी माझ्या साठी खूप काही केलेले आहे.
तसेच तुझे parents तुझ्या साठी important असतीलच.

ह्या point वर मला तुझ्याशी अजून खूप काही discussion करायचे होते. पण त्या वेळी मी बोलू शकलो नाही हि माझी चूक झाली, आणि आता तू ऐकायला तयार नाहीयेस.

4.
तुमच्या इथून आम्ही निघाल्या नंतर घरी जातानाच pappa mummy ने मला विचारले होते कि तू कशी वाटली.
मी त्यांना म्ह्नणालो होतो कि “तिच्या parents नि सांगीतलेली तशीच आहे, आणि पसंद आहे, पण मला तिच्याशी पुन्हा चर्चा करायची आहे असे त्यांना सांगा”.
पण मी त्यांना त्या वेळी सांगितले नव्हते कि मी तुझ्या बरोबर imp points discuss केलेले नाहीयेत. आणि तिला माझे विचारच कळले नसतील.
पण हि गोष्ट मी माझ्या cousin ला सांगीतलेली होती. तर आम्ही दोघांनी ठरवले होते कि हे सगळे रात्री जेवताना घरी सांगायचे. कारण तुम्हाला अजून 2-3 दिवसाने निरोप द्यायचा आहे असे ठरले होते.
घरी मला विचारले होते कि काय चर्चा झाली ? मी त्यांना म्हटले होते कि रात्री सांगेन.

पण त्या संध्याकाळी पप्पाना कोणीतरी म्हणाले कि आज चांगला दिवस आहे, तसेच आम्ही दुसऱ्या दिवशी गावीही जाणार होतो, म्हणून अचानकच (त्या वेळी मी market मध्ये गेलो होतो) तुम्हाला त्यांनी निरोप दिला कि “पसंद आहे”. त्यांना मी तुझ्याशी चर्चा का करायची आहे याची माहितीच नव्हती. त्या मुळे त्यांनी हि गोष्ट सांगितलेलीच नाही.

⚠️ **GitHub.com Fallback** ⚠️