7 dec17 1 - nil41/gck GitHub Wiki
===============what was exact happned========= ti pahilach lagn karuya karuya mhanun talat asel, mazya sarakhech..
tine survat ekadam chagali keli, pan tila watale asel ki ha asech aalay, kinva tyala me awadaleli nahiye mhanunach to mazya madhe intrest dakhawat nahiye. aani tine parents baddal bolalyawar pan tila kahihi bolalo nahi. aani tya nanatarach ticha mood badalala.
amhi gelya nanatar tine ghari sangitale asanar ki,
- tyane kahihi mazya prashnanachi uttare dilelich nahiyet.
- to tumachya resposbilities baddalahi bolalela nahiye. to tya sathi tari tayar aahe ki nahi he sudha tyane sangitalele nahiye.
- aani mala tar, tyanchya kadun -ve uttar yeil ase watatey, bahutek tyala me awadaleli nahiye (aani mhanunach ti shewati naraj zaleli asel). tyacha mazyat interest disat nahiye.
aani amache pasand aahe he uttar aalya nanatar.
sagale confuse zale asatil aani mag varache vichar sang tila.
tine ka nakar dila asel:-
- me tila tichya parents chya vishayi bolalelo nahi.
- me tila bahuket asach aaloy ase watale asanar. not mature.
- tyane mala kase kay pasand kele, tyane ashi konati gost mazyashi discuss keli ki ji gost tyala mazya baddal awadali, tyachya aani mazya hobbies pan match hot nahit, na tyane bayako kashi pahije he sangitalele aahe, na to punyat settel hoil ase mhanatoy, na future che plans share kelet, amhi ase kontech discussion kelele nahiye, jya gosti varun aamhi purn jiwan ekatra ghalau shakato, mag me ase kase tyala hoy mhanu. tyane hoy mhanala mhanaje to careere baddal serious disat nahiye.
tiche questions currier focused hote, tine pahilya pasunach tashi surwat keleli hoti. pan me tila tasa watalelo nahiye.
mala coding awadate, aapale job tar punyatach asatat, he sagale tyachech ghotak aahe.
aani jo manus carriour focused nahiye, tya manasashi kase lagn karu.
tar aatach message ha tu fakt tila lihu nakos, tar tichya purn family sathi lih.
pappana tyancha call aala tar, tyana sang ki tyana vichara mhanave ki tumhi kiti tarakhe paryant gadhinglaj madhe aatat te. aani tya nanatarch tyana sanga ki nilesh tumhala pahila whatsapp var ek message takel, aani to vacha aani tya nanatar amhi tumhala bhetayala yeto.
karan bolanyane ajun confusion hot aahe.
aani tumhala te patatey ki nahi te kalava.
mag aapan punha tyavar charcha karu.
=============kaka kaku-1=================== नमस्कार काका आणि काकु,
आम्हाला माहिती आहे कि Gayatri हि तुमची एकुलती एक मुलगी आहे आणि लग्ना साठी तिचे मत हे final असते आणि हे बरोबर हि आहे, आणि तिच्या निर्णयाचा आम्हाला आदर हि आहे. पण जर Gayatri ने,
-त्याने तिच्या प्र्श्ननांची उत्तरे दिलेली नाहीत, त्यामुळे त्याच्या मनातील विचार कळलेच नाहीत. -तो parents च्या responsibilities बद्दल त्या वेळी बोललेला नाही. -त्याने असे कोणतेही महत्व्याच्ये points माझ्याशी discuss न करताच, पहिल्या भेटीतच एवढ्या घाईने तो कसे काय मला पसंद आहे असे म्हणू शकतो. -किंवा मी तिला त्या वेळी तिकडे कोणतीही तयारी न करताच असाच आलेलो होतो असे वाटले असेल,
या पैकी कोणत्याही मुद्या वरून जर ती नाराज झालेली असेल किंवा या कारंणानी तिने नकार दिलेला असेल तर तिथे त्या वेळी मी तसा का वागलो हे तिला कळलेलाच नाहीये. तर त्या वेळी मी nervous झालो होतो. माझी चूक झाली, त्या बद्दल मला माफ करा, मला तिला नाराज करण्याचा कोणताही हेतू नव्हता, हे सगळे असे का झाले हे मी दुसऱ्या message मध्ये लिहलेले आहे please ते वाचून घ्या म्हणजे तुम्हाला सगळे मुद्दे clear होतील.
आणि जर तुम्हाला ह्या गोष्टी पाटल्या तर, मी तुमच्या कडे तिच्याशी पुन्हा एकदा चर्चा करण्यासाठी permission मागतोय. म्हणजे माझे विचार तिला कळतील आणि पुन्हा चर्चा केल्या नंतर सुद्धा तिला विचार पटले नाही तर ती पुन्हा नाही म्हणू शकते. शेवटी आपापल्या आयुष्याचा प्र्श्न आहे,
तर तुम्ही हि गोष्ट तिच्याशी discuss करू शकता का ? जर Gayatri वरील मुद्यावरून नाराज असेल तर मी स्वतः तिची समजूत काढण्याचा प्र्रयत्न करून पाहू शकतो.
Thank you,
===========kaka kaku-2====================== मला काही मुद्दे इथे clear करायचे आहेत.
-
मी तिला का पसंद केले.
-
मी काही questions ना का answers देऊ शकलो नाही.
-
माझे parents responsibilities sharing बद्दल काय मत आहे.
4.miss communication.
तिला कदाचित असे वाटत असेल कि मी तिच्याशी महत्वाच्या मुद्द्यांवर जसे career, future plans, responsibilities अश्या गोष्टी वर discussion न करताच तसेच विचार न ऐकताच, पहिल्या भेटीतच असे कसे काय "पसंद" आहे असे म्हणालो. किंवा तिला मी त्या वेळी कोणतीही तयारी न करताच असाच आलेलो होतो असे तिला वाटले असेल.
तर मला जशी life partner हवी होती तशीच ती आहे (हुशार , family बद्दल ओढा असलेली थोडक्यात कर्तृत्वान
आणि तिला कोणतेही decision घेण्याचे स्वातंत्र्य असेल. पण मी हे तिला सांगू शकलो शकलो नव्हतो).
आमच्या घरी माझी आणि तुमची पहिली भेट झालेली होती त्यावेळी तुम्ही दोघांनी आम्हाला तिच्या बद्दल भरपूर गोष्टी सांगितल्या होत्या आणि त्या सर्व माझ्या अपेक्षे प्रमाणे होत्या त्यामुळे तिला भेटण्याच्या अगोदरही माझ्या वर तिचे भरपूर impression पडलेले होते (आणि तिला भेटल्यावर ते अनुभवले सुद्धा) तसेच माझे पप्पा हे तुम्हाला लहान पनापासून ओळखतात त्यामुळे तिला भेटण्याच्या अगोदर पासून माझा आणि माझ्या family चा तुमच्या साठी +ve approach होता.
पण कदाचित पहिल्या पासूनच +ve approach असल्याने माझ्यावर तुमच्या flat आणि salary चे थोडे pressure होते. मी असे ऐकून होतो कि आजकाल मुलींना well settled मुलगा लागतो (पण मला वाटते कि त्या पेक्ष्या हि महत्वाची गोष्ट म्हणजे त्या दोघांचे विचार जुळले पाहिजेत. त्यांना एकमेकांना समजून घेता आले पाहिजे). काकूंनी मला माझे package पण विचारले होते (मुलीची आई म्हणून हे विचारणे बरोबरच आहे). त्या मुळे मलासुद्धा असे वाटले होते कि ती सुद्धा मला ह्या बद्दलच काहीतरी प्रश्न विचारेल पण तिने शेवट पर्यंत या बद्दल स्वतः काहीच विचारले नाही, ती खूप समजूतदार आहे. कदाचित तिचेही विचार माझ्या सारखेच असतील. पण मी उगाचच या मुळे pressure मध्ये गेलो होतो.
मी तुमच्या कडे येताना भरपूर तयारीने आलो होतो. तिच्य बद्दल माझ्या कडे तुम्ही दिलेली बऱ्या पैकी माहिती होती. मला तिच्याशी खुप गोष्टी discuss करायच्या होत्या . जेवढ्या शक्य होईल तेवढ्या त्या वेळी आणि राहिलेल्या बाकीच्या भेटी मध्ये, कारण मला तिच्या बद्दल माहिती होती, पण तिलाही मी कसा आहे हे समजलो पाहिजे आणि त्या नंतरच तिचा निर्णया बद्दल मला विचारायचे होते. पण त्या दिवशी सगळ्या गोष्टी ठरवलेल्या पेक्ष्या काहीतरी वेगळ्याच पद्धतीने घडल्या.
मी nervous झालो दोन गोष्टी मुळे
1.reason वर लिहलेला आहे आणि 2. तुम्हाला कशी बायको पाहिजे याचे उत्तर मला देता आले नाही.
तिने मला सुरवातीलाच हा question विचारला and this was expected question आणि मी त्याचे उत्तर हे देणारच होतो त्याच वेळी ती हसून म्हणाली होतीस कि "मला बायको म्हणताना हसू येतय" मला वाटले कि ती सुद्धा nervous होतिये, म्हणून मी तिला comfort feel करण्यासाठीच म्हणालो होतो कि, माझा पण दुसराच कार्यक्रम आहे. पण तिने लगेचच मला दुसरा question विचारास होता कि “तिथे काय झाले ?” आणि हा question मी expect केला नव्हता, आणि मी तिला आमच्या पहिल्याच भेटी मध्ये कसे सांगू शकतो कि “तिथे काय झालेले होते” तर तो topic avoid करण्यासाठी मी विचार न करताच म्हणालो होतो कि “मी तिकडे सहजच गेलो होतो family बरोबर.” (मी तिथे सहज गेलो नव्हतो) आणि मी हे काय बोललो, ह्याचा विचार करत होतोच तो पर्यंत तिने दुसरा cross question विचारला. “तुम्ही इथे पण family force मुळे आलात काय ?” मी अक्षरशः गोंधळलो होतो. मला माहिती आहे कि तिने हा question मुद्दामहून विचारलेला नव्हता. जर मला सुद्धा असे कोणी उत्तर दिले असते तर मी सुद्धा हाच question विचारला असता. पण त्या मुळे मला त्या प्रश्नाचे उत्तरच देता आले नाही. त्या वेळी मी अजून pressure मध्ये गेलो कि मला ह्या common प्रश्नाचे उत्तर देता आलेले नाही, तर तिच्यावर माझे काय impression पडले असणार. मी तिथेच ठरवले होते की, त्या दिवसा साठी तिच्याशी फक्त बाकीच्या गोष्टी बोलून घ्यायच्या. पण तिला मी nervous झालो होतो हे जाणवलेले नसेल. त्या मुळे तिचे questions सुरु होते. आणि मला कोणत्याही topic वर मनमोकळे पणाने बोलता आले नाही. आणि त्या मुळे माझे विचार माझे future plans तिला कळालेलेच नाहीत.
सगळ्यात शेवटी मी तिला तू एकटी आहेस तर तुझे expectations काय आहेत? हा question विचारलेला होता. मला फक्त त्या दिवशी तिला जाणवून द्यायचे होते कि तिच्या साठी हा imp topic आहे आणि हे मला माहिती आहे. आणि त्या बद्दल तिच्याशी दुसऱ्या भेटी मध्ये बोलायचे. मी त्या वेळी "हो हे करायलाच हवे" एवढेच बोललो होतो (याचा अर्थ ती म्हणेल तसे होईल असा होता पण मी त्या वेळी हे express करू शकलो नाही), कारण मला ह्या गोष्टी वर तिच्याशी मनमोकळे पनाने बोलायचे होते. पण शेवटी शेवटी मला काय बोलायचे हे कळत नव्हते मी त्या condition मध्ये नव्हतोच.
तर, आपण पहिल्यांदा भेटलो होतो, त्याच वेळी तुम्ही आम्हाला या गोष्टी clear केलेल्या होत्या तुम्ही सांगितलेले होते कि, तुम्ही शेजारी राहाल आणि लग्ना नंतर तिचा ओढा हा तुमच्या कडेच जास्त राहील असे. आणि काकूनिहि काही गोष्टी माझ्या mummy ला सांगितल्या होत्या. आणि त्या नंतर आमच्या family चे ह्या वर discussion सुद्धा झालेले होते, कुणाला काहीही problem नाहीये.
तर माझे म्हणणे असे की, तिच्या parents ची म्हणजेच तुमची responsibility share करायला मला आवडेल. तुमच्या बाबतीत ती जे decisions घेईल त्याला माझा पाठिंबा असेल. मी सुद्धा माझ्या parents ना मुलगा म्हनुन एकटाच आहे. त्यामुळे पुण्यात माझे parents जसे माझ्या समोर राहतील तसेच तिचे parents तिच्या समोर राहतील. अश्या गोष्टीं मध्ये आपण mutual understanding दाखवायला हवे. कारण जसे माझे parents माझ्या साठी important आहेत, तसेच तिच्यासाठी सुद्धा तुम्ही important आहात . मी तिची भावना समजू शकतो.
तुमच्या इथून आम्ही निघाल्या नंतर घरी जातानाच माझ्या pappa mummy ने मला विचारले होते कि ती कशी वाटली. मी त्यांना म्ह्नणालो होतो कि “तिच्या parents नि सांगीतलेली तशीच आहे, आणि पसंद आहे, पण मला तिच्याशी पुन्हा चर्चा करायची आहे असे त्यांना सांगा”. पण मी त्यांना त्या वेळी सांगितले नव्हते कि nervous झाल्या मुळे तिच्याशी imp points discuss केलेले नाहीयेत. आणि तिला माझे विचारच कळले नसतील (मी थोडा comfort झाल्या नांतर मी त्यांना हे सांगणारच होतो. आणि सध्या त्यांना हे सगळे माहिती आहे , फक्त तुम्हा लोकांना हे माहिती नाहीये, आणि म्हणूनच माझे पप्पा तुमच्याशी बोलण्यासाठी तयार आहेत ). घरी चर्चा झाली, पहिल्या पासून +ve approach होता आणि मी सुद्धा पसंद आहे म्हणल्यावर निर्णय घ्यायला जास्त वेळ लागला नाही, त्या वेळी ठरले होते कि तुम्हाला विचार करण्यासाठी वेळ द्यायचा आणि 3-4 दिवसांनी तुम्हाला निरोप द्यायचा , आणि त्या नांतर सगळे shopping साठी market मध्ये गेले. नंतर मी हि गोष्ट माझ्या cousin ला सांगितली, आणि सगळे market मध्ये गेल्या मुळे आम्ही हे जे घडले होते ते dinner करताना सांगायचे असे ठरवले. पण त्या अगोदरच त्या संध्याकाळी pappa ना कोणीतरी म्हणाले कि आज चांगला दिवस आहे आणि तुमचा निर्णयही जर झाला असेल त्यांना आजच सांगा. तसेच आम्ही दुसऱ्या दिवशी गावीही जाणार होतो, म्हणून अचानकच 3-4 दिवसांनी तुम्हाला निरोप द्यायचा plan बदलून (त्या वेळी मी market मध्ये गेलो होतो) तुम्हाला त्यांनी निरोप दिला कि “पसंद आहे”. पण त्यांना मला तिच्याशी चर्चा का करायची आहे याची माहितीच नव्हती. त्या मुळे त्यांनी हि गोष्ट सांगितलेलीच नाही. नाहीतर तेंव्हा "पहिल्या भेटीमध्ये तो त्याचे विचार बोलू शकलेला नाहीये तर ते दोघे पुन्हा चर्चा करू देत पुण्यामध्ये आणि त्या नानंतरच ती निर्णय घेऊ दे" असा निरोप दिला असता .
तुम्ही तुमचा निरोप आमच्या काकांना सांगीतला. आणि त्यांनी आम्हाला फक्त "ती अजून २ वर्ष लग्नासाठी तयार नाहीये " एवढेच सांगितले. त्या मुळे आम्हाला exact reason हा कळलेलाच नाही.
हा सगळा गोंधळ फक्त माझ्या मुळे घडला. त्या बद्दल मला माफ करा
arrange marriage ठरवताना अश्या गोष्टी घडत असतात, आणि हि तर आम्हा दोघांची सुरवातच आहे, आम्ही पहिल्यांदाच भेटलो होतो. कधी कधी पहिल्याच भेटीचं एकमेकांना ओळखू शकत नाही. त्या मुळे अशी miss understanding होऊ शकते.
पण शेवटी मला असे जाणवले होते कि मी तिच्या parents च्या question वर बोललो नाही तेंव्हा ती थोडी नाराज झाली होती. म्हणूनच मी तुम्हाला विचारलेले होते कि ती discussion मुळे तर नाही म्हणाली नव्हती ना? म्हणजेच माझे विचार तिला कळलेच नसतील.
आणि आपले phone वर बोलणे झाल्या नंतर मला मागच्या week मध्ये कळले कि तुम्ही सुद्धा शिवाजी काका (वजन काटे वाले) याना "मी तिच्या questions ची उत्तरे दिले नाहीत" हे कारण सांगितले होते.
आणि जर ह्यापैकींच कारण असेल तर आम्ही पुन्हा चर्चा केली असती, मला चूक सुधारण्याची संधीही मिळाली असती आणि त्या नंतरही जर तिला विचार पटले नसते तर ती पुन्हा नाही म्हणाली असती.
Thanks
==============gytri================== Hello, Sorry, I am messaging you for the second time. पण मला तुला taras देण्याचा कोणताच हेतू नाहीये. तुझा निर्णय आम्हाला माहिती आहे आणि आम्हाला त्या बद्दल आदर हि आहे. शेवटी पसंती नापसंती या गोष्टी arrange marriage ठरवताना होत असतातच. पण मला असे वाटतेय कि माझ्या बद्दल तुला काही गैर समाज झालेले असतील तर being professional मला काही मुद्दे इथे clear करायचे आहेत.
-
मी तुला का पसंद केले.
-
मी काही questions ना का answers देऊ शकलो नाही.
-
माझे तुझ्या parents च्या responsbiities sharing बद्दल काय मत आहे.
4.miss communication.
तुला कदाचित असे वाटत असेल कि मी तुझ्याशी महत्वाच्या मुद्द्यांवर जसे career, future plans, responsibilities अश्या गोष्टी वर discussion न करताच तसेच तुझे विचार न ऐकताच, पहिल्या भेटीतच असे कसे काय "पसंद" आहे असे म्हणालो. किंवा मी त्या वेळी तिकडे कोणतीही तयारी न करताच असाच आलेलो होतो असे वाटले असेल.
तर मला जशी life partener हवी होती तशीच तू आहेस (मला माझ्या पेक्ष्या हुशार , family बद्दल ओढा असलेली , independent, self respect असणारी , responsbilities आणि विचार share करणारी life partner हवी आहे, आणि तिला कोणतेही decision घेण्याचे स्वातंत्र्य असेल. आणि मी तुला हे सांगू शकलो शकलो नव्हतो). आमच्या घरी माझी आणि तुझ्या parents ची पहिली भेट झालेली होती त्यावेळी त्यांनी आम्हाला तुझ्या बद्दल भरपूर गोष्टी सांगितल्या होत्या आणि त्या सर्व माझ्या अपेक्षे प्रमाणे होत्या त्यामुळे तुला भेटण्याच्या अगोदरही माझ्या वर तुझे भरपूर impression पडलेले होते (आणि तुला भेटल्यावर ते अनुभवले सुद्धा) तसेच माझे पप्पा आणि तुझे पप्पा हे लहान पानापासूनचे दोस्त आहेत त्यामुळे तुला भेटण्याच्या अगोदर पासून माझा आणि माझ्या family चा तुमच्या साठी +ve approach होता. पण कदाचित पहिल्या पासूनच +ve approach असल्याने माझ्यावर तुमच्या flat आणि salary चे थोडे pressure होते. मी असे ऐकून होतो कि आजकाल मुलींना well setteled मुलगा लागतो (पण मला वाटते कि त्या पेक्ष्या हि महत्वाची गोष्ट म्हणजे त्या दोघांचे विचार जुळले पाहिजेत. त्यांना एकमेकांना समजून घेता आले पाहिजे). तुझ्या मम्मी नी मला माझे package पण विचारले होते (मुलीची आई म्हणून हे विचारणे बरोबरच आहे). त्या मुळे मलासुद्धा असे वाटले होते कि तू सुद्धा मला ह्या बद्दलच काहीतरी प्रश्न विचारशील पण तू शेवट पर्यंत या बद्दल स्वतः काहीच विचारले नाहीस, या बद्दल thanks. कदाचित तुझे विचार पण माझ्या सारखेच असतील. पण मी उगाचच या मुळे pressure मध्ये गेलो होतो. मी तुझ्या कडे येताना भरपूर तयारीने आलो होतो (म्हणूनच मी तुला bio data मध्ये passionate about traveling लिहलेले आहे हे विचारले होते) तुझ्या बद्दल माझ्या कडे तुझ्या parents नी दिलेली बऱ्या पैकी माहिती होती. मला तुज्याशी खूप गोष्टी discuss करायच्या होत्या . जेवढ्या शक्य होईल तेवढ्या त्या वेळी आणि राहिलेल्या बाकीच्या भेटी मध्ये, कारण मला तुझ्या बद्दल माहिती होती, पण तुलाही मी कसा आहे हे समजलो पाहिजे आणि त्या नंतरच तुझ्या निर्णय बद्दल मला विचारायचे होते. पण त्या दिवशी सगळ्या गोष्टी ठरवलेल्या पेक्ष्या काहीतरी वेगळ्याच पद्धतीने घडल्या.
मी nurvous झालो दोन गोष्टी मुळे
1.reason वर लिहलेला आहे आणि 2. तुम्हाला कशी बायको पाहिजे याचे उत्तर मला देता आले नाही.
तू मला सुरवातीलाच हा question विचारलास and this was expected question आणि मी त्याचे उत्तर हे देणारच होतो त्याच वेळी तू हसून म्हणाली होतीस कि "मला बायको म्हणताना हसू येतय" मला वाटले कि तू सुद्धा nurvous होतियेस, म्हणून मी तुला comfort feel करण्यासाठीच म्हणालो होतो कि, माझा पण दुसराच कार्यक्रम आहे. पण तू लगेचच मला दुसरा question विचारास होतास कि “तिथे काय झाले ?” आणि हा question मी expect केला नव्हता, आणि मी तुला आपल्या पहिल्याच भेटी मध्ये कसे सांगू शकतो कि “तिथे काय झालेले होते” तर तो topic avoid करण्यासाठी मी विचार न करताच म्हणालो होतो कि “मी तिकडे सहजच गेलो होतो family बरोबर.” (मी तिथे सहज गेलो नव्हतो) आणि मी हे काय बोललो, ह्याचा विचार करत होतोच तो पर्यंत तू दुसरा cross question विचारलास. “तुम्ही इथे पण family force मुळे आलात काय ?” मी अक्षरशः shock झालो होतो. मला माहिती आहे कि तू हा question मुद्दामहून विचारलेला नव्हतास. जर मला सुद्धा असे कोणी उत्तर दिले असते तर मी सुद्धा हाच question विचारला असता. पण त्या मुळे मला त्या प्रश्नाचे उत्तरच देता आले नाही. त्या वेळी अजून pressure मध्ये गेलो कि मला ह्या commmon प्रश्नाचे उत्तर देता आलेले नाही, तुझ्यावर माझे काय impression पडले असणार. मी तिथेच ठरवले होते की, त्या दिवसा साठी तुझ्याशी फक्त बाकीच्या गोष्टी बोलून घ्यायच्या. म्हणून मी आमच्या फॅमिली आणि इतर topics सुरु केले. पण तुला मी nurvous झालो होतो हे जाणवलेले नसेल. त्या मुळे तुझे questions सुरु होते. आणि मला कोणत्याही topic वर मनमोकळे पणाने बोलता आले नाही कि मला काही तुला व्यवस्तीत विचारता आले नाही . आणि त्या मुळे माझे विचार माझे future plans तुला कळालेलेच नाहीत.
सगळ्यात शेवटी मी तुला तू एकटी आहेस तर तुझे expectations काय आहेत? हा question विचारलेला होता. मला फक्त त्या दिवशी तुला जाणवून द्यायचे होते कि तुझ्या साठी हा imp topic आहे आणि हे मला माहिती आहे. आणि त्या बद्दल तुझ्याशी दुसऱ्या भेटी मध्ये बोलायचे. मी त्या वेळी "हो हे करायलाच हवे" एवढेच बोललो होतो (याचा अर्थ तू म्हणशील तसे होईल असा होता पण मी त्या वेळी हे express करू शकलो नाही), कारण मला ह्या गोष्टी वर तिच्याशी मनमोकळे पनाने बोलायचे होते. पण शेवटी शेवटी मला काय बोलायचे हे कळत नव्हते मी त्या condition मध्येच नव्हतो. त्यातच त्याअगोदरच तुला काहीतरी विचित्र सांगितले होते, कि retairment नंतर business कि असाच काहीतरी माझ्या मना मध्ये असे काहीही नसताना. तर, तुझे parents आणि मी पहिल्यांदा भेटलो होतो, त्याच वेळी त्यांनी तू सांगीतलेली गोष्ट आम्हाला clear केलेली होती. त्यांनी सांगितलेले होते कि, ते शेजारी राहतील, त्यांची responsbility आणि लग्ना नंतर तुझा ओढा हा त्यांच्या कडेच जास्त राहील, आणि तुला त्यांनी खूप लाडात वाढवलेले आहे असे. आणि त्या नंतर आमच्या family चे ह्या वर discussion सुद्धा झालेले होते, कुणाला काहीही problem नाहीये. तर माझे म्हणणे असे आहे की, तुझ्या parents ची responsbiliti share करायला मला आवडेल. त्यांच्या बाबतीत तू जे decisions घेशील त्याला माझा पाठिंबा असेल. ते शेजारी राहु देत किंवा तू त्यांना आपल्या घरी राहा म्हणालीस तरी चालेल. मी सुद्धा माझ्या parents ना मुलगा म्हनुन एकटाच आहे. त्यामुळे पुण्यात माझे parents जसे माझ्या समोर राहतील तसेच तुझे parents तुझ्या समोर राहतील. अश्या गोष्टीं मध्ये आपण mutual understanding दाखवायला हवे. कारण जसे माझे parents माझ्या साठी important आहेत, त्यांनी माझ्या साठी खूप काही केलेले आहे. तसेच तुझे parents तुझ्या साठी important असतीलच. मी तिची भावना समजू शकतो. ह्या point वर मला तुझ्याशी अजून खूप काही discussion करायचे होते. पण त्या वेळी झालेल्या माझ्या condition मुळे मी बोलू शकलो नाही हि माझी चूक झाली, आणि आता तू ऐकायला तयार नाहीयेस.
तुमच्या इथून आम्ही निघाल्या नंतर घरी जातानाच pappa mummy ने मला विचारले होते कि तू कशी वाटली. मी त्यांना म्ह्नणालो होतो कि “तिच्या parents नि सांगीतलेली तशीच आहे, आणि पसंद आहे, पण मला तिच्याशी पुन्हा चर्चा करायची आहे असे त्यांना सांगा”. पण मी त्यांना त्या वेळी सांगितले नव्हते कि nurvous झाल्या मुळे मी तुझ्या बरोबर imp points discuss केलेले नाहीयेत. आणि तिला माझे विचारच कळले नसतील ( मला माहिती नाही कि मी त्यांना हे त्याच वेळी का नाही सांगू शकलो , पण मी थोडा comfort झाल्या नांतर मी त्यांना हे सांगणारच होतो . आणि सध्या त्यांना हे सगळे माहिती आहे , फक्त तुम्हा लोकांना हे माहिती नाहीये, आणि म्हणूनच माझ्या पप्पा तुझ्या पप्पांशी बोलण्यासाठी तयार आहेत ). घरी चर्चा झाली, पहिल्या पासून +ve approach होता आणि मी सुद्धा पसंद आहे म्हणल्यावर निर्णय घ्यायला जास्त वेळ लागला नाही, त्या वेळी ठरले होते कि तुम्हाला विचार करण्यासाठी वेळ द्यायचा आणि 3-4 दिवसांनी तुम्हाला निरोप द्यायचा , आणि त्या नांतर सगळे shopping साठी market मध्ये गेले. नंतर मी हि गोष्ट माझ्या cousin ला सांगितली, आणि सगळे market मध्ये गेल्या मुळे आम्ही हे जे घडले होते ते dinner करताना सांगायचे असे ठरवले. पण त्या अगोदरच त्या संध्याकाळी pappana कोणीतरी म्हणाले कि आज चांगला दिवस आहे आणि तुमचा निर्णयही जर झाला असेल तसेच आम्ही दुसऱ्या दिवशी गावीही जाणार होतो, म्हणून अचानकच 3-4 दिवसांनी तुम्हाला निरोप द्यायचा plan बदलून (त्या वेळी मी market मध्ये गेलो होतो) तुम्हाला त्यांनी निरोप दिला कि “पसंद आहे”. पण त्यांना मला तुझ्याशी चर्चा का करायची आहे याची माहितीच नव्हती. त्या मुळे त्यांनी हि गोष्ट सांगितलेलीच नाही. नाहीतर तेंव्हा "पहिल्या भेटीमध्ये तो त्याचे विचार बोलू शकलेला नाहीये तर ते दोघे पुन्हा चर्चा करू देत पुण्यामध्ये आणि त्या नानंतरच ती निर्णय घेऊ दे" असा निरोप दिला असता .
माझ्या पप्पांचा तुम्हाला निरोप मिळाल्या नंतर तुमच्या पप्पानी तुमचा निरोप आमच्या काकांना सांगीतला. आणि त्यांनी आम्हाला फक्त "तू अजून २ वर्ष लग्नासाठी तू तयार नाहीस" एवढेच सांगितले. त्या मुळे आम्हाला exact reason हे कळलेच नाही . तर त्या दिवशी माझ्या कडून २ मोठ्या चुका घडल्या. मी तुला शेवटी सांगायला पाहिजे होते कि मी nervous झालेलो आहे आणि आपण बाकीच्या गोष्टी पुढील भेटी मध्ये बोलू. आणि तीच गोष्ट मी लगेचच घरी सांगितली नाही.
आणि अजून कि एक मला तुझ्याशी "तुम्ही" म्हणूनच बोलायचे होते पण ज्या वेळी चर्चे साठी आपण पलीकडे गेलो मी तुला follow करत होतो त्या वेळी तू म्हणाली होतीस कि "ये बस" मला वाटले कि तू मला एकेरी बोलावणार आहेस. आणि मला त्याचा काही problem नव्हता. म्हणूनच मी सुद्धा तुला एकेरी बोलवत "तुझे ऑफिस location आणि असेच काहीतरी" अशी सुरवात केली होती, पण तू question विचारताना "तुम्ही" वर switch झालीस, पण मी तर तुला 2-3 वेळा "तू" बोलावले होते so, still I am continuing with this.पण मला तुझ्या बद्दल respect आहे . जर तुला हे आवडले नसेल तर त्याबद्दलही Sorry.
arrange marriage ठरवताना अश्या गोष्टी घडत असतात, आणि हि तर आपल्या दोघांची सुरवातच आहे, आपण पहिल्यांदाच भेटलो होतो. कधी कधी पहिल्याच भेटीचं एकमेकांना ओळखू शकत नाही. त्या मुले अशी miss understanding होऊ शकते.
पण मला असे वाटले होते कि तू शेवटी parents च्या बाबतीत बोलताना तू थोडी emotional झालेली होतीस आणि मी त्या वेळी न बोलण्याने कदाचित नाराज झालेली होतीस असे जाणवले होते. (जर असे असेल तर Sorry,मला तुला नाराज करायचे नव्हते. Please त्यावेळची माझी condition तू माझ्या point of view ने बघ ) म्हणूनच मी तुला 1st short msg मध्ये विचारलेले कि तू discussion मुळे तर नाही म्हणाली नव्हतीस ना? म्हणजेच माझे विचार तुला कळले नसतील आणि आपण दोघे मिळून पुन्हा चर्चा केली असती किंवा parents ना घेऊन चर्चा केली असती , तसेच मला चूक सुधारण्याची संधीही मिळाली असती आणि त्या नंतरही जर तुला विचार पटले नसते तर तू पुन्हा नाही म्हणाली असतीस, मी नाराज झालो नसतो. शेवटी हा आपापल्या आयुष्याचा प्रश आहे, त्यात नाराज होण्या सारखे काय?
and thanks to your father. मी त्यांना call केला होता कि काय झाले होते ते सांगण्यासाठी आणि ते खूप चांगल्या पद्धतीने माझ्याशी बोलले आणि मी त्यांना थोड्याफार गोष्टी सांगितल्या आहेत (पण ते आपल्या चर्चेच्या वेळी ते तिथे नव्हते त्या मुळे त्यांना किती कळले असेल ते मला माहिती नाही ), i hope तुला त्यांनी हे सांगितले असेल.
तर “Sorry मला माफ करा” त्या दिवशीच्या माझ्या तश्या वागण्या बद्दल, मला तुला नाराज करायचे नव्हते. तुझ्या parents नी पण तयारी केली होती, त्यांचा वेळ दिला होता, तर त्यांच्या साठी हि “Sorry मी माफी मागतोय" .
I hope everything is clear to you and this is last msg from my side else you will think that i am bothering you. Still if you have any dout किंवा तुला काही सांगायचे असेल तर feel free to reply.
Thanks ====================what do next==============
f8- s9-
s10- fakt tila msg tak, babancha pappana call yeil, ki tyane msg kela aahe mhanun, tar pappa mhanatil ki mala tumhala tech sangayache hote ki, kay zale hote te, pan tumhi mala talat hota, aani tyala pan watale ki tyane tumhala je sangitalele aahe te tumhi tichyashi bolalach nasal. mhanun tyane fakt tya diwashi kay zale hote he tila sanganya sathich tila message kela hota. aani tyat tyane tila tras denya sarakhe kahihi lihalele nahiye. tyane mala sangunach msg kelela aahe.